उस्मानाबाद,दि.4:- दि.28,29 व
30 मे 2016 रोजी घेण्यात आलेल्या जी.डी.सी. अन्ड ए.व सी.एच. एम. परीक्षेचा निकाल
दि. 19 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
हा निकाल दिनांक 30 डिसेंबर
2016 पासून www.mahasahakar.maharashtra.gov.in
व https://gdca.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेr. फेर गुण
मोजणी करण्यासाठी दि. 19 जानेवारी 2017 रोजी रात्री 12.00
वाजेपर्यंत परीक्षार्थींनी आपला लॉग इन व पासवर्ड चा वापर करून अर्ज करावेत. फेर गुण
मोजणी करण्यासाठी परीक्षार्थींनी प्रत्येक विषयासाठी रूपये 75
याप्रमाणे शुल्क भारतीय स्टेट बॅकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे भरावेत .बॅंक चलन ऑनलाईन भरण्याची मुदत दिनांक 19 जानेवारी 2017 रात्री 12.00
वाजेपर्यंत राहील.चलन भरण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2017 पर्यंत
आहे, असे सचिव जी.डी.सी. ॲन्ड ए. बोर्ड तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी
कळविले आहे.****