Saturday, 9 September 2023

भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिरात होणार बदल....

भाविकांचे दर्शन सुलभ होण्यासाठी श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिरात होणार बदल....
तुळजापूर विकास आराखड्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे श्री तुळजाभवानी मंदिराचा विकास.... 'पुरातत्व' विभागाकडून मंदिराची पाहणी विविध मंडळाकडून सल्ला मार्गदर्शन तसेच पुजारी मंडळ व नागरिकांचे अभिप्राय विचारात घेऊन पुरातत्त्व विभागाच्या प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार... आगामी 200 वर्षाचे नियोजन दृष्टिक्षेपात ठेवून आराखडा