उस्मानबाद,दि.28:-सहकार,पणन
व वस्त्रोउद्योग मंत्री सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत असून,
त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे-
गुरूवार दि. 29 डिसेंबर
2016 रोजी सकाळी 10-00 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक,उस्मानाबाद येथे आगमन. 10.15 ते 2-15 पर्यंत जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅक, उस्मानाबाद
येथे लातूर विभागाच्या
आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी 2-15 ते 2-45 वाजे पर्यत राखीव. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी
3-00 ते 3-30 पर्यंत एकलव्य निवासी आश्रम
शाळा, यमगरवाडी यांच्या समस्याबाबत
बैठक. दुपारी 3-30 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय, उस्मानाबाद येथून शासकीय
वाहनाने सोलापूरकडे प्रयाण.
***