Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अठठावीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 312                                        दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
अठठावीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाददि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांनाअठठावीसाव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 466242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 259243-परंडा विधानसभा मतदारसंघातून398 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 8 हजार 123 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेअठठावीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते5 लाख 83 हजार 498 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 228242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 353243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 180 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 5 हजार 761 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेअठठावीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 58 हजार 167 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 21,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 35, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 60 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 835 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 871242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 746243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 24 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून मते असे एकूण 1 हजार 641 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 95 हजार 983 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 22,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 00 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 32 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 856 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 00 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 10 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 415 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 03,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 00 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 05 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 304 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 00 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 20 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 362 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 43, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 28, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 597 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 21242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 01 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 557  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 24 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 698आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 00 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 16 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 909 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 01 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 24 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 050 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 22243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 01 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठठावीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 422 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 55242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 74243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 02 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 131 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला अठठावीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 841  आहेत.

--------------*****-------------