वृत्त क्रमांक - 304 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
विसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना विसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून4 हजार 324 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 625, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 919, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 776, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 354 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 681 मते असे एकूण 21 हजार 679 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 78 हजार 440आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 715 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 173, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 734, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 617, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 189 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 94 मते असे एकूण 17 हजार 522 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 68 हजार 870 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 59 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 28, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 29,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 19, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 29 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 36 मते असे एकूण 200 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 हजार 879 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 645 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 543, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 541, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 467, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 368 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 443 मते असे एकूण 3 हजार 7 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 75 हजार 895 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13, मते असे एकूण 56, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 520 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 07,मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08, मते असे एकूण 45 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 204 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 04, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 02, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 34 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 83 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 58 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 159 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 46 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 53, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 29, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 40, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 55 मते असे एकूण 245 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 557 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 21 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 06, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21,मते असे एकूण 81 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 132 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13,मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14, मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 424 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 17, मते असे एकूण 67 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 605 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 20, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 06, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 18, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 17, मते असे एकूण 71 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 716 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 24 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 27, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 24 मते असे एकूण 108 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे विसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 846 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 84 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 39, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 50, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 53, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 44, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 55, मते असे एकूण 325 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला विसाव्या फेरीअखेर एकूण मते 8हजार 46 आहेत.
--------------*****----------- --