Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील दहाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 294                                     दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
दहाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना दहाव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 5हजार 20मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 231, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 433 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 728,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3हजार 397 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून  2 हजार 890  मते असे एकूण 22 हजार 699 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 40 हजार 884आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 348  मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 169, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 137, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 842,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 305  तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 663 मते असे एकूण 18 हजार 464 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 लाख 84 हजार 380आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 44 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 34, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 41, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 21, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 32तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 36 मते असे एकूण 208मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 441 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 523 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  692, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 842, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 799, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 241  तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 220 मते असे एकूण 4 हजार 317 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 39 हजार 234 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 14, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13 मते असे एकूण 80 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 807 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 07 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 45 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 705आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून  12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 05 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 36 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 515 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 50 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 573 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 39 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 28, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 36 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 39, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 51 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 28  मते असे एकूण 212 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 863 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 21, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 93  मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 36आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून  07  242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 708 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 801 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 798 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 22 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 27, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 29 मते असे एकूण 130 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे दहाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 418 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 49 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  80, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 51, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 51, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 50 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 84मते असे एकूण 365 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला दहाव्या फेरीअखेर एकूण मते 4 हजार 44  आहेत.

--------------*****-------------