वृत्त क्रमांक - 296 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
बाराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बाराव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून6 हजार 436 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 636, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 440, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 846, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 451 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 405 मते असे एकूण 25 हजार 214 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 93 हजार 063 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 779 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 062, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 366, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 038, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 970 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 724 मते असे एकूण 17 हजार 939 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 21 हजार 524 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 42 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 29, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 33,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 20, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 39 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 41 मते असे एकूण 204 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 946 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 710 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 537, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 614, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 002 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 428 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 524 मते असे एकूण 3 हजार 815 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 46 हजार 763 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 24 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 957 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 52 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 818 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 16 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 60 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 638 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 61 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 703 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 47 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 40 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 35, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 74 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 52 मते असे एकूण 274 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 467 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 35 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 19, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 113 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 272 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 91 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 890 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 977 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 17 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 72 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 984 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 27 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 23, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 25 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 26 मते असे एकूण 139 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बाराव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 737 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 71 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 65, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 55, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 50, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 71 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 58 मते असे एकूण 370 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला बाराव्या फेरीअखेर एकूण मते4 हजार 893 आहेत.
--------------*****----------- --