Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील तेराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 297                                      दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
तेराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाददि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना तेराव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून4 हजार 711 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून हजार 074241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 6 हजार 114242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 123243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 470 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 728 मते असे एकूण 24 हजार 220 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 17 हजार 283 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 844  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 940241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 029242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 966243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 874 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 575 मते असे एकूण 19 हजार 228 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 40 हजार 752 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 52 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 58241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 34,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 20, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 32 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 30 मते असे एकूण 226 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 172 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 883 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 962241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 522242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 673243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 278 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 399 मते असे एकूण 3 हजार 717 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 50 हजार 480 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 74 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 031 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 03242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 46 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 864 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 21 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 53 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 691 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 03242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 59 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 762 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 56 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 45241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 32 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 23, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 71 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61 मते असे एकूण 288 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 755 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 38 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 30 मते असे एकूण 107 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 379  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  15 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 15 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 73 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 963 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 24241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 74 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 051 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 25 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 28241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 103 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 087 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 30 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 36241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 29242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 23 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 24 मते असे एकूण 152 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेराव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 889 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 72 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 73241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 86242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 30243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 69 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 66 मते असे एकूण 396 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला तेराव्या फेरीअखेर एकूण मते5 हजार 289  आहेत.

--------------*****-------------
Attachments area