वृत्त क्रमांक - 306 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
बावीसव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बावीसव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून3 हजार 374,मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 530, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 125, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 483, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 702, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 284, मते असे एकूण 21 हजार 498, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 20 हजार 858 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 616, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 522, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 625, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 824, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 886, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 622, मते असे एकूण 16 हजार 95 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 1 हजार 992 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 29 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 55, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 27,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 19, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 46 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 32 मते असे एकूण 208, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 290 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 328, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 669, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 496, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 508, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 316, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 523, मते असे एकूण 2 हजार 840 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 82 हजार 789 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10, मते असे एकूण 74, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 661 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14,मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04, मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 314 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 47 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 198 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 01, मते असे एकूण 48 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 255, आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 41, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 50, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 55, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 66, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 40 मते असे एकूण 267 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 25 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 17, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16,मते असे एकूण 107, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 323 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13,मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06, मते असे एकूण 59 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 531 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11, मते असे एकूण 81 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 753,आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11, मते असे एकूण 71 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 854 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 34, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 24, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 132 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 90,आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 52, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 76, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 79,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 62, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 80, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61, मते असे एकूण 410 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला बावीसव्या फेरीअखेर एकूण मते 8हजार 814 आहेत.
--------------*****----------- --