वृत्त क्रमांक - 300 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
सोळाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना सोळाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून5 हजार 112 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 802, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 762, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 280, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 589 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 408 मते असे एकूण 22 हजार 953 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 86 हजार 852 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 885 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 642, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 038, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 608, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 136 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 871 मते असे एकूण 18 हजार 180 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 96 हजार 448 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 28 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 44, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 26,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 30, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 51 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 60 मते असे एकूण 239 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 903 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 496 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 738, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 399, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 371, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 171 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 406 मते असे एकूण 2 हजार 581 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 59 हजार 407 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 72 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 258 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 07 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 10, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 01, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 29 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 004 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 62 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 10, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13 मते असे एकूण 104 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 895 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 43 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 912 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 27 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 38, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 43 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 46, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 65 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 74 मते असे एकूण 293 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्याफेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 4 हजार 572 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 13, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 25 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 108 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 706 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 60 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 168 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 10, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 64 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 287 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 19 मते असे एकूण 65 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 362 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 25, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 24, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 33 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 20 मते असे एकूण 138 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सोळाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 308 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 62 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 78, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 33, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 60, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 82 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 87 मते असे एकूण 402 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला सोळाव्या फेरीअखेर एकूण मते 6 हजार 472 आहेत.
--------------*****----------- --