Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एकविसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित


सुधारित वृत्‍त क्रमांक - 305                               दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
एकविसाव्या  फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना एकविसाव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
 
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 564 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 121, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 31, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 657, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 470 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 77 मते असे एकूण 20 हजार 920 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 99 हजार 360 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 544  मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 47, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 960, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 563, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 265 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 648 मते असे एकूण 17 हजार 27 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 84 हजार 897 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 37 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 63, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 37, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 21, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 26 मते असे एकूण 203 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 82 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 849 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 689, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 739, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 747, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 531 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 499 मते असे एकूण 4 हजार 54 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 79 हजार 949 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05, मते असे एकूण 67, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 587 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03, मते असे एकूण 47 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 251 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 21, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 24, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 03, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 68 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 151 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08, मते असे एकूण 48 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 207 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 57, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 42, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 21, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 30, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 25 मते असे एकूण 201 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 758 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09, मते असे एकूण 84 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 216 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  11,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04, मते असे एकूण 48 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 472 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 21, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06, मते असे एकूण 67 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 672 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 18, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13, मते असे एकूण 67 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 783 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 16 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 30, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 15, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 112 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे एकविसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 958,आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 61, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 83, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 60,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 49, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 44, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61, मते असे एकूण 358 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला एकविसाव्या फेरीअखेर एकूण मते 8हजार 404  आहेत.

--------------*****-------------