Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सव्वीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 310                                         दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
सव्वीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाददि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना चोवीसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 168242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 761243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 110 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 9 हजार 039 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 65 हजार 909 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 055242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 718243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 032 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 8 हजार 805 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेसव्वीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 45 हजार 912 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 21,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 45, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 34 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 100 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 710 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 863242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 606243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 262 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून मते असे एकूण 3 हजार 731 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 93 हजार 048 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 13243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 31 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 803 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 18 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 395 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 03,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 9 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 281 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 16 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 334 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 23, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 14, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 39 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 465 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 28 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 496  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 22 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 658 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 03 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 17 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 874 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 27 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 996 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 31 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सव्वीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 327 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 51242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 33243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 66 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 150 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला सव्वीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 572  आहेत.

--------------*****-------------

Attachments area