वृत्त क्रमांक - 302 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
अठराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना अठराव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून4 हजार 486 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 340, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 824, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 643, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 215 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 752 मते असे एकूण 22 हजार 260 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 33 हजार 145 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 130 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 441, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 238, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 220, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 262 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 251 मते असे एकूण 19 हजार 542 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 34 हजार 859 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 48 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 57, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 41,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 31, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 45 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 33 मते असे एकूण 255 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 हजार 443 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 985 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 598, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 634, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 664, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 040 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 361 मते असे एकूण 4 हजार 288 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 67 हजार 910 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 21 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 13, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 65 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 399 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 50 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 111 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 10, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 986 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 13, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 74 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 054 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 39 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 60, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 57 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 28, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 40 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 37 मते असे एकूण 262 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 087आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 27 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 24, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 22 मते असे एकूण 125 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 936 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 65 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 296 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 25, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 86 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 452 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 19, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 60 मते असे एकूण 139 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 581 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 30, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 30, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 18, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 25 मते असे एकूण 146 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अठराव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 596 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 66 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 77, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 95, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 43, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 73 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61 मते असे एकूण 415 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला अठराव्या फेरीअखेर एकूण मते 7 हजार 279 आहेत.
--------------*****----------- --