Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील पंचविसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 309                                     दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
पंचविसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना पंचविसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 104, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 34,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 806, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून  355  मते असे एकूण  11 हजार 299.मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 56 हजार 870आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  00  मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 497, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 815,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 811  तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 351  मते असे एकूण 09 हजार 474 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 37 हजार 107,आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 32, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 23, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 29तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 90 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 610,आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 393, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 785, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 267  तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 1हजार 457 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 89 हजार 317 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 30मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 772 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09,  तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00,मते असे एकूण 22मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 377आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून  00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 01, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05,तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 11 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 272 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून  00,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून  04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून  06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून  01 मते असे एकूण  17 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 318आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 25, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून   13, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 54, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05,  मते असे एकूण 97 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 389 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून  06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16,तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 02 मते असे एकूण 38  मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पंचविसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 468,आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून  03  242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून  02,  243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00, मते असे एकूण 09 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 636.आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00,241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून  03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 01,मते असे एकूण 26, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 857 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06  243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून  01,मते असे एकूण 26 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 969. आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 33, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 01 मते असे एकूण 54, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे  पंचविसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 294 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 00,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून  00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 60, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 42, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 56 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 164, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला पंचविसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 422  आहेत.

--------------*****-------------