Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सत्तावीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 311                                         दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
सत्तावीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाददि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांनासत्तावीसाव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 285242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 198243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 983 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 9 हजार 466 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 75 हजार 375 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 532242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 622243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 340 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 6 हजार 494 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेसत्तावीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 52 हजार 406 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 27,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 18, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 0 मते असे एकूण 65 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 775 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 0241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 586242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 652243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 56 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून मते असे एकूण 1 हजार 294 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 94 हजार 342 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 21 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 823 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 02 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 10 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 405 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 18 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 299 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 00 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 03 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 08 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 342 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 26, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 56 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 521 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 01243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 22 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 518  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 00243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 16 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 674 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 01243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 19 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 893 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 30 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 026 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 28242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 56 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सत्तावीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 383 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 49242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 49243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 40 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 138 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला सत्तावीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 710  आहेत.

--------------*****-------------
Attachments area