Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सतराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 301                                      दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
सतराव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाददि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना सतराव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून4 हजार 937 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून हजार 021, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 309242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 265243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 235 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 266 मते असे एकूण 24 हजार 033 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 10 हजार 885 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 350  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 916241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 692242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 687243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 628 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 596 मते असे एकूण 18 हजार 869 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 15 हजार 317 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 59 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 66241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 44,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 23, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 45 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 48 मते असे एकूण 285 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 हजार 188 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 798 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 900241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 078,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 225243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 797 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 417 मते असे एकूण 4 हजार 215 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 63 हजार 622 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 334 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 13241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 57 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 061 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 08 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 52 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 947 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 19 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 68 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 980 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 35 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 50241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 36 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 22, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 63 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 47 मते असे एकूण 253 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 4 हजार 825 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 22 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 22242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 105 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 811  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  09 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 231 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 17242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 79 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 366 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 15, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 23 मते असे एकूण 80 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 442 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 29241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 25242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 18243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 37 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 142 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे सतराव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 450 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 61 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 52241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 82242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 54243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 71 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 72 मते असे एकूण 392 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला सतराव्या फेरीअखेर एकूण मते 6 हजार 864  आहेत.

--------------*****-------------
Attachments area