वृत्त क्रमांक - 298 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
चौदाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना चौदाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून4 हजार 505 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 439, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 699, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 421, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 289 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 724 मते असे एकूण 22 हजार 077 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 3 लाख 39 हजार 360 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 353 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 590, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 287, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 383, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 005 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 287 मते असे एकूण 18 हजार 905 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 59 हजार 657 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 49 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 51, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 45,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 40, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 39 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 42 मते असे एकूण 266 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 438 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 618 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 186, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 600,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 329, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 421 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 241 मते असे एकूण 3 हजार 395 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 53 हजार 875 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 75 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 106 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 55 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 919 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 17 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 51 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 742 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 08 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 45 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 807 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 51 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 28, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 31 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 26, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 66 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 40 मते असे एकूण 242 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 997 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 31 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 87 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 466 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 20 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 69 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 032 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 30 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 87 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 138 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21 मते असे एकूण 76 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 163 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 36 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 23, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21 मते असे एकूण 125 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौदाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 014 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 77 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 64, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 53, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 40, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 60 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 74 मते असे एकूण 368 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला चौदाव्या फेरीअखेर एकूण मते 5 हजार 657 आहेत.
--------------*****----------- --