वृत्त क्रमांक - 307 दिनांक – 23.05.2019
४०-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
तेवीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित
उस्मानाबाद, दि. २३ - ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना तेवीसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 784, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 898, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 901, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 129 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 415 मते असे एकूण 15 हजार 127 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 35 हजार 985 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 468, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 516, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 147, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 873 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 353 मते असे एकूण 14 हजार 357 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 16 हजार 349 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 24, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 25,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 26, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 44 मते असे एकूण 140 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 430 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 417, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 730, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 516, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 221 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 565 मते असे एकूण 2 हजार 449 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 85 हजार 238 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 53 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 714 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 04, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 27 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 341 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 43 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 241 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 02, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 31 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 286 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 44, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 24, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 29 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 32 मते असे एकूण 150 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 175 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21 मते असे एकूण 66 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 389 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 57 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 588 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 02 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 33 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 786 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 19 मते असे एकूण 51 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 905 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 86 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 176 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 67, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 64, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 52 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 54 मते असे एकूण 260 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला तेवीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 074 आहेत.
--------------*****----------- --