उस्मानाबाद दि.14:- भारताच्या खोखो
संघाच्या कर्णधार तथा
भारताला सवर्णपद मिळवून देण्यात यशस्वी भूमिका
बजावण्याचा उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथील
कु. सारिका सुधाकर काळे व एशियन चॅम्पियनशिप खोखो
क्रीडा स्पर्धेत पदक
विजेत्या खोखो संघाची सदस्य
उस्मानाबाद येथील कु. सुप्रिया
भालचंद्र गाढवे यांचा जिल्हा माहिती अधिकारी
मनोज शिवाजी सानप यांच्या
हस्ते कार्यालयात माहे फेब्रुवारी
2017 चा लोकराज्य करियरच्या
संधी हा विशेषांक
देवून सत्कार करण्यात
आला.