उस्मानाबाद,दि.18:- जिल्हा परिषद
पंचायत समिती सार्वत्रिक
निवडणूक 2017 साठी मतमोजणी दिनांक
23 फेंबुवारी रोजी असून
या मतमोजणी प्रशिक्षणासाठी गटातील व गणातील सर्व
वैद्य उमेदवार यांनी
मतमोजणीच्या पूर्व तयारीसाठी
दि. 20 फेंब्रुवारी रोजी
सकाळी 11 -00 वाजता
महसूल भवन, तहसिल
कार्यालय,उस्मानबाद येथे उपस्थित
राहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय
अधिकारी यांनी केले आहे.