Thursday, 23 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील चोवीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 308                                         दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
चोवीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना चोवीसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 333, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून3 हजार 537, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 551, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून3 हजार 403 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 762 मते असे एकूण 9 हजार 586 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 45 हजार 571 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0  मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 189, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 248, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 288, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 923 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 636 मते असे एकूण 11 हजार 284 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 27 हजार 633 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 06, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 29,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 24, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 23 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 90 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 520 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 31, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 803, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 708, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 643 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 437 मते असे एकूण 2 हजार 622 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 87 हजार 860 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 01, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 02 मते असे एकूण 28 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 742 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 03 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 01 मते असे एकूण 14 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 355 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 00 मते असे एकूण 20 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 261 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 01 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 02 मते असे एकूण 15 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 301 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 00, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 28, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 29, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 41 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 19 मते असे एकूण 117 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 292 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 01, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 18, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 41 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 430  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 02, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 627 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 01, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04 मते असे एकूण 45 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 831 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 02, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 38 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 943 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 04, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 18, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 24 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 64 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चोवीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 240 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 05, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 73, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 37, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 58 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 184 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला चोवीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 258  आहेत.

--------------*****-------------

Attachments area

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील तेवीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 307                                      दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
तेवीसाव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना तेवीसाव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 784, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 898, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 901, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 129 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 415 मते असे एकूण 15 हजार 127 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 35 हजार 985 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0  मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 468, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 516, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 147, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 873 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 353 मते असे एकूण 14 हजार 357 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 16 हजार 349 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 24, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 25,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 26, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 44 मते असे एकूण 140 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 430 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 417, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 730, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 516, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 221 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 565 मते असे एकूण 2 हजार 449 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 85 हजार 238 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 53 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 714 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 04, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 27 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 341 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 43 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 241 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 02, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 12 मते असे एकूण 31 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 286 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 44, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 24, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 29 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 32 मते असे एकूण 150 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्याफेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 175 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21 मते असे एकूण 66 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 389  आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 07 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 57 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 588 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 02 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 33 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 786 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 19 मते असे एकूण 51 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 905 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 20, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 17, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 15 मते असे एकूण 86 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तेवीसाव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 176 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 0 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 67, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 64, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 52 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 54 मते असे एकूण 260 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला तेवीसाव्या फेरीअखेर एकूण मते 9 हजार 074  आहेत.

--------------*****-------------

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बावीसव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 306                              दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
बावीसव्या   फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना बावीसव्याफेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून3 हजार 374,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 530, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 125, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 483, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 702, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 284, मते असे एकूण 21 हजार 498, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 5 लाख 20 हजार 858 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 616, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 522, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 625, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 824, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 886, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 622, मते असे एकूण 16 हजार 95 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 4 लाख 1 हजार 992 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 29 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 55, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 27,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 19, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 46 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 32 मते असे एकूण 208, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 5 हजार 290 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 328, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 669, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 496, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 508, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 316, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 523, मते असे एकूण 2 हजार 840 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्याफेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 82 हजार 789 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10, मते असे एकूण 74, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 661 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04,243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 17, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04, मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 314 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 08, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 47 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 198 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 01, मते असे एकूण 48 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 255, आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 41, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 50, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 55, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 66, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 40 मते असे एकूण 267 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 6 हजार 25 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 17, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16,मते असे एकूण 107, मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 323 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  13,मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 04 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06, मते असे एकूण 59 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 531 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11, मते असे एकूण 81 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 753,आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 14, मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11, मते असे एकूण 71 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 854 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 34, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 24, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 132 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे बावीसव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 90,आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 52, मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 76, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 79,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 62, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 80, तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61, मते असे एकूण 410 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला बावीसव्या     फेरीअखेर एकूण मते 8हजार 814  आहेत.

--------------*****-------------