उस्मानाबाद,दि.21:-राज्याचे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री उस्मानाबाद जिल्हा डॉ. दीपक सावंत हे दि.
21 डिसेंबर 2016 रोजी उस्मानाबाद जिल्हाच्या
दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
राहील-
बुधवार
दि 21 डिसेंबर रोजी रात्री 8-30 वाजता
शासकीय विश्रामृह शिंगोली येथे आगमन व राखीव. गुरूवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी
9-00 ते 12-00 जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती (स्थळ जिल्हा नियोजन
समिती सभागृह मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद
).दुपारी 12-00 ते 1-30 वाजता शासकीय विश्रामगृह
शिंगोली जि. उस्मानाबाद येथे
आगमन व राखीव.
दुपारी 1-30 वाजता शासकीय विश्रामगृह
शिंगोली येथून मोटारीने
मुंबईकडे प्रयाण करतील.