Wednesday, 22 May 2019

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील पाचव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 289                                       दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
पाचव्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना पाचव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना    239-औसा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 425 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 284, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 743, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 999, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 404 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 171 मते असे एकूण 24 हजार 026 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 1 लाख 19 हजार 179 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 414 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 645, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 050, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 956, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 793 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 900 मते असे एकूण 17 हजार 758 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 94 हजार 534 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 32 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 58, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 28,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 25, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 48 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 48 मते असे एकूण 239 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 269 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 456 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 857, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 641, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 614 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 228 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 246 मते असे एकूण 3 हजार 042 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 19 हजार 720 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 26 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 19, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 87 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 387 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 06 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 52 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 321 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 04 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 02,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 23 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 48 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 295 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 62 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 277 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 32 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 51, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 40, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 25, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 93 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 31 मते असे एकूण 272 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 512 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 28, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 34 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 17 मते असे एकूण 118 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 535 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 07 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 28 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 80 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 382 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 15, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 10 मते असे एकूण 88 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 420 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 13, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 73 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 390 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 08, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 42 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 38 मते असे एकूण 138 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे पाचव्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 703 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 55 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 71, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 54, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 40, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 74 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 78 मते असे एकूण 372 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला पाचव्या फेरीअखेर एकूण मते 1 हजार 967 आहेत.

--------------*****-------------
Attachments area

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील चौथ्या फेरीअखेरचा निकाल घोषित

वृत्‍त क्रमांक - 288                                       दिनांक – 23.05.2019
४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
चौथ्या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना चौथ्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना    239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 841 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 461, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 870, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 417, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 457 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 033 मते असे एकूण 22 हजार 079 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 95 हजार 153 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 5 हजार 952 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 375, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 664, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 890, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 385 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 674 मते असे एकूण 20 हजार 940 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 76 हजार 776 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 41 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 48, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 32,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 20, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 38 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 39 मते असे एकूण 218 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 030 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 92 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 891, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 605, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 645 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 363 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 511 मते असे एकूण 3 हजार 107 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 16 हजार 678 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 07 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11 मते असे एकूण 65 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 300 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 06 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 12, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 11 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 58 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 269 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 06 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 43 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 247 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 07, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 39 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 215 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 46 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 51, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 46, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 81 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 48 मते असे एकूण 287 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 240 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 16 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 23, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 18 मते असे एकूण 98 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 417 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 06, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 09, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 20 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 70 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 302 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 15, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 67 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 332 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 10 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 11, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 18 मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 317 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 32 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 31, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 24, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 9, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 25 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 23 मते असे एकूण 144 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे चौथ्या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 565 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 73 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 71, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 51, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 32, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 76 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 59 मते असे एकूण 362 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला चौथ्या फेरीअखेर एकूण मते 1 हजार 595 आहेत.

--------------*****-------------
Attachments area

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील तिस-या फेरीअखेरचा निकाल घोषित

४०-उस्‍मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील
तिस-या फेरीअखेरचा निकाल घोषित

उस्‍मानाबाद, दि. २३ - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना तिस-या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.

ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना    239-औसा विधानसभा मतदारसंघातून 5 हजार 614 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 576, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 221, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 185, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 944 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 448 मते असे एकूण 23 हजार 988 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 73 हजार 074 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 257 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 445, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 289, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 822, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 983 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 080 मते असे एकूण 17 हजार 876 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 55 हजार 836 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 55 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 61, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 42,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 25, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 41 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 50 मते असे एकूण 274 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 812 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 523 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 276, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 819,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 603 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 773 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 473 मते असे एकूण 4 हजार 467 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 13 हजार 571 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 22 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 33, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 15,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 16 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 99 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 235 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 11 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 64 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 211 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 66 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 204 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 06 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 18, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 09 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 07 मते असे एकूण 50 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 176 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 73 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 37, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 51, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 24, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 67 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 52 मते असे एकूण 304 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 993 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 25 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 32, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 03, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 13 मते असे एकूण 99 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 319 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 04 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 22 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 71 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 232 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 14, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 14 मते असे एकूण 90 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 265 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 14 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 27 मते असे एकूण 85 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 254 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 18 मते मिळाली असून,  240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 36, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 26, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 04, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 36 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 24 मते असे एकूण 144 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे तिस-या फेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 421 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 70 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 81, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 59, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 29, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 92 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 81 मते असे एकूण 412 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA ला तिस-या फेरीअखेर एकूण मते 1 हजार 233 आहेत.

--------------*****-------------
Attachments area