उस्मानाबाद,दि.26:- राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात
आले.
|
निवासी
उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे,तहसिलदार महसूल राजकुमार माने,नायब तहसिदार
आर.बी.पाचभाई, जाधव आदीसह कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यावेळी
उपस्थित होते.
****
|