उसमानाबाद,दि.17जिल्हा परिषद
उस्मानाबादचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवार दि. 21 मार्च 2017
रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण
सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे
विशेष सभा आयोजित करण्यात
आलेली आहे.
सदरील
सभेस 55 जिल्हा परिषद सदस्य व 8 पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत.
तरी या सदस्याची
पडताळणी करण्याकरिता सदस्यांचे
ओळखपत्र व निवडनणूक निर्णय अधिकारी
यांनी दिलेले निवडून
आल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे.