Monday, 6 February 2017

लेखा परीक्षण अहवाल नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध



          उस्मानाबाद.दि.6:- कृषी विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद या कार्यालयाचे सन 2015-16 या आर्थिक वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल स्थानिक निधी लेखा उस्मानाबाद या   कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.  लेखा परीक्षण आहवाल  तसेच मागील सर्व वर्षांचे लेखा परिक्षण अहवाल कृषी विभाग जिल्हा परिषद, उस्मानाबाद या कार्यालयात सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन  वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे, असे  आवाहन  जिल्हा कृषी विकास  अधिकारी  श्री. खोत यांनी  केले.