उस्मानाबाद,दि.16:- राज्याचे
परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे उस्मानाबाद
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे-
शनिवार दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री 09-00 वाजता शासकीय
विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.
रविवार
दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 08.43 वाजता
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त मुख्य
शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 09-30
वाजता स्वच्छता अभियान कार्यक्रम (स्थळ- एस.टी.बसस्थानक, उस्मानाबाद) सकाळी 10.00
वाजता उस्मानाबाद येथून शासकीय
मोटारीने मुंबईकडे प्रयाण