उस्मानाबाद.दि.4:- दि.7 एप्रिल 2017 पासून उस्मानाबाद
जिल्हयाच्या उमरगा तालुक्यातील मुळज या महसूली गावातील सोबतच्या अनुसूचीमध्ये
निर्दिष्ट केलेल्या हद्दीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हयाच्या उमरगा तालुक्यातील जय भवानी
नगर नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसूली गावात रूपांतर करण्यात आले आहे, असे
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
अधिसूची
पुढीलप्रमाणे भूमापन क्रमांक/स.न.- 32, 33/1, 33/3, 34, 35,36,37,38/1,38/2,38/3,38/4,38/5,38/6,38/7,
38/8, 39, 40/1, 40/2,40/3,40/4,41,42/1,42/2,42/3,42/4,43/1,43/2,43/3,43/4,44,45,117/1,117/2,118/1,118/2/1,118/2/2,119/1/1,119/1/2,119/1/3,119/2,120/1/1,120/1/2,120/2,121,122/1,122/2,123,124/1,124/2,124/3,124/4,125/1,125/2,125/3,125/4,126/1,126/2,126/3,126/3,126/4,127/1,127/2,127/3,127/4,128/1,128/2,128/3,128/4,129/1/1,129/1/2,129/1/3,129/2/1,129/2/2,129/2/3,129/2/4,130/1,130/2,130/3,131/1,131/2,132,133,133/1/1,133/1/2,133/1/3,133/2,133/3,133/4,134,135/1,135/2,135/3,135/4,136/1/1,136/1/2,136/3,136/4/1,136/4/2,136/5/1,136/5/2,137/1,137/2/1,137/2/2,138/1,138/2/1,138/2/2,138/2/3,139/1/1,139/1/2.