उस्मानाबाद,दि.11:- महाराष्ट्र
नागरी सेवा (जेष्ठ विनियमन ) नियमावली 1982
अन्वये मंडळ अधिकारी संवर्गातील
दि.1 जानेवारी 1982 ते 30 डिसेंबर 2015 या कालावधीची जेष्ठता सूचीसाठी उस्मानाबाद
जिल्हयातील या कालावधीची प्राथमिक जेष्ठता सूची www.osmanabad.nic.in या
संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
आलेली आहे.
तरी
मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार
संवर्गात पदोन्नती झालेले/निलंबित/सेवानिवृत्त कर्मचारी तसेच
मयत कर्मचारी यांचे वारस
यांनी या प्राथमिक जेष्ठता सूचीबाबत आक्षेप असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि. 23
जानेवारी 2017 पूर्वी आक्षेप सादर करावेत,असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनरे
यांनी कळविले आहे.