उस्मानाबाद.दि.11:-
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता उपजिल्हाधिकरी व तहसिलदार
संवर्गातील अधिकारी यांची नियुक्ती
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी
निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक
अधिकारी यांची नेमणूक केली आहे.
निवडणूक
निर्णय अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी (बीड) चद्रकांत सूर्यवंशी सहायक निवडणूक अधिकारी तहसिलदार उस्मानाबाद राहुल पाटील यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
*****