उस्मानाबाद.दि.31:- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची
बैठक दि.3 एप्रिल 2017 रोजी जिल्हाधिकारी
डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, तरी या
बैठकीस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य
सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.