उस्मानाबाद,दि.25:-राज्याचे
परिवहन, खारभूमी मंत्री तथा पालकमंत्री उस्मानाबाद जिल्हा ना.श्री. दिवाकर रावते हे
उस्मानाबाद जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
राहील-
गुरूवार
दि. 26
जानेवारी 2017 रोजी पहाटे 4-37
वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन
व राखीव. सकाळी 9-15 प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य
ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित. 10-15 वाजता उस्मानाबाद येथून मुंबईकडे
प्रयाण ..