उस्मानाबाद, दि.08:-
राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री
तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
जिल्हा दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे---
रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी 04-00 वाजता
शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे आगमन व राखीव. 05वाजता तुळजापूर येथून
शासकीय मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण.06 वाजता उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.
सोमवार दि. 10 जुलै
रोजी सकाळी 09-00 वाजता कर्जमाफी/पिककर्ज आढावा बैठक
(स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद), सकाळी 10-00 वाजता उस्मानाबाद जिल्हा वार्षिक
योजना – सन 2017-18 आढावा बैठक
(स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) दुपारी 02-00 वाजता उस्मानाबाद येथून
शासकीय मोटारीने मुंबईकडे
प्रयाण.