Tuesday, 1 October 2019

विधानसभा निवडणूकीकरीता चारी मतदारसंघात एकुण 3 अर्ज दाखल


.स. वृत्त : 13

विधानसभा निवडणूकीकरीता चारी मतदारसंघात एकुण 3 अर्ज दाखल

उस्मानाबाद, दि.01: विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 240-उमरगा, 241-तुळजापुर, 242-उस्मानाबाद व 243-परंडा विधानसभा मतदार संघातून निवडणूकीसाठी आज 3 उमेदवारांनी  3 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

.क्र.
मतदारसंघ
उमेदवारांचे नाव
पत्ता
पक्षाचे नाव
नामनिर्देशन पत्राची संख्या
1
241-तुळजापुर
श्री.धनंजय श्रीमंतराव   
     रणदिवे
मु.पो.सारोळा (बु.) ता.जि.उस्मानाबाद
भारतीय जनता पार्टी
01
2
242- उस्मानाबाद
1)श्री.नवनाथ विश्वनाथ    
       दुधाळ
मु.दुधाळवाडी पो.येरमाळा ता.कळंब जि.उस्मानाबाद
अपक्ष
01


2)डॉ.संदीप माणिकराव
      तांबारे
मु.पो.अंदोरा ता.कळंब
जि.उस्मानाबाद
संभाजी  ब्रिगेड पार्टी
01

तसेच 240-उमरगा, 243-परंडा या विधानसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही.
****



वि.स. वृत्त : 14

विधानसभा निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्रांचे वितरण
             उस्मानाबाद, दि.01: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची निवडणूक अधिसूचना जाहिर झाली असून  नामनिर्देशवन पत्र वितरण आणि दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
आज दि.1 ऑक्टोंबर 2019 रोजी  240-उमरगा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघातून 53 जणांन 54 नामनिर्देशन तर 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघात 14 जणांनी 36, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून -17 जणांनी 30 आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी 13 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले आहे.
                                                                          ****