उमरगा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक 27 सप्टेंबर रोजी
तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक दर
तीन महिन्यांनी घेण्यात येते. माहे जुलै ते सप्टेंबर मधील तिमाही बैठक दिनांक 27
सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय, उमरगा येथे आयोजित करण्यात आली आहे, असे तहसिलदार
संजय पवार यांनी कळविले आहे.