महाराष्ट्राची
कुलस्वामिनी आणि शक्तीदेवता श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास
तुळजापूर येथे गुरुवारपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ होत आहे. वेगवेगळया
गावातूनही अनेक युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे येत आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त
मंदिर संस्थान, शासनाच्या
विविध विभागांनी केलेली तयारी