Wednesday, 5 October 2016

जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण सोडत जाहीर




उस्मानाबाद,दि.5:- जिल्हा परिषदेच्या  एकूण 55 जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे ते पुढीलप्रमाणे –
अनुसूचित जातींसाठी-9 कानेगाव ता. लोहारा महिला , अंबेजवळगा ता. उस्मानाबाद -महिला , केशेगाव ता. उस्मानाबाद , तेरखेडा ता. वाशी , ईटकूर ता. कळंब-महिला, मंगरुळ ता. तुळजापूर- महिला,पारा ता. वाशी -महिला,गुंजोटी ता. उमरगा, उपळा (मा.) ता. उस्मानाबाद .
अनुसूचित जमाती -01- कोंड ता. उस्मानाबाद -महिला . 
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी -15, सुकटा ता.भूम-महिला , मंगरुळ ता. कळंब-महिला,डिकसळ ता. कळंब-महिला, शिराढोण  ता. कळंब ,  खामसवाडी ता. कळंब-महिला , ढोकी ता. उस्मानाबाद -महिला, पाडोळी (आ.) ता. उस्मानाबाद -महिला ,  वडगांव (सि.) ता. उस्मानाबाद-महिला, जळकोट ता. तुळजापूर ,  शहापूर  ता. तुळजापूर –महिला ,  कवठा ता. उमरगा , येणेगूर ता. उमरगा ,  कदेर ता. उमरगा-महिला , दाळींब ता. उमरगा , पखरुड  ता. भूम .

सर्वसाधारण प्रवर्ग-30, आलूर ता उमरगा , बलसूर ता. उमरगा , जेवळी ता . लोहारा-महिला, सास्तूर ता. लोहारा -महिला ,  काटगांव  ता तुळजापूर –महिला ,  सिंदफळ ता. तुळजापूर,  जवळा (नि) ता. परंडा , शेळगांव ता. परंडा –महिला ,  बेंबळी ता. उस्मानाबाद , सांजा  ता. उस्मानाबाद ,  तेर ता. उस्मानाबाद , पळसप ता. उस्मानाबाद ,  येरमाळा ता. कळंब , मोहा ता. कळंब ,  नायगांव  ता. कळंब,  पारगाव  ता वाशी –महिला ,  आष्टा  ता . लोहारा ,  पाथरुड  ता भूम-महिला ,  काटी ता. तुळजापूर ,  कुनाळी  ता. उमरगा ,  येडशी  ता. उस्मानाबाद-महिला ,  वालवड  ता. भूम –महिला, डोंजा ता परंडा –महिला ,  अनाळा ता . परंडा –महिला,  तुरोरी ता. उमरगा ,  लोणी ता. परंडा –महिला ,  नंदगाव  ता . तुळजापूर , काक्रंबा ता. तुळजापूर –महिला ,  माकणी ता . लोहारा –महिला , आणि अणदूर  ता . तुळजापूर .