Monday, 7 October 2019

243-परंडा विधानसभा मतदार संघात निवडणूकीत आता 10 उमेदवार


वि.स. वृत्त : 36                                                           दिनांक : 7 ऑक्टोंबर, 2019

 

243-परंडा विधानसभा मतदार संघात

निवडणूकीत आता 10 उमेदवार
       
उस्मानाबाद,दि.07: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना सदर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आज अंतीम मुदत (दिनांक) होती
243-परंडा  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 15 पैकी 5 उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली आहे. त्यानुसार आता 243-परंडा विधानसभा मतदार संघात आता 10   उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र.
मतदारसंघ
उमेदवारांचे नाव
पक्षाचे नाव
1
243-परंडा
1)      श्री. तानाजी जयवंत सावंत
शिवसेना
2)     श्री. महादेव शंकर लोंखडे
बहुजन समाज पार्टी
3)      श्री. राहुल महारुद्र मोटे
नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी
4)    श्री. गुरुदास संभाजी कांबळे
बहुजन विकास अघाडी


5)     श्री. रेवण विश्वनाथ भोसले
जनतादल (सेक्युलर)


6)     श्री. सुर्यकांत चंद्रकांत कांबळे
वंचित बहुजन आघाडी


7)     श्री. आर्यनराजे किसनराव शिंदे
अपक्ष


8)     श्री. नानासाहेब ज्ञानोबा पडघन
अपक्ष


9)      श्री.बळीराम शंकरराव चेडे
अपक्ष


10)  श्री. संकेत विक्रमराव चेडे
अपक्ष

नामनिर्देशन मागे घेतलेले उमेदवार
1
243-परंडा
1)      श्रीमती वैशाली राहुल मोटे
अपक्ष
2)     श्री. मारुती बापुराव कारकर
महाराष्ट्र क्रांती सेना
3) श्री. अब्दुल करिम महंमद युसुफ हावरे
अपक्ष


4)    4) श्री. अमिर छगन मुलानी
अपक्ष


5)     5) श्री. तानाजी भिमा बनसोडे
अपक्ष