Monday, 7 October 2019

241- तुळजापुर विधानसभा मतदार संघात निवडणूकीत आता 18 उमेदवार


वि.स. वृत्त : 38                                                           दिनांक : 7 ऑक्टोंबर, 2019

 

241- तुळजापुर विधानसभा मतदार संघात

निवडणूकीत आता 18 उमेदवार
उस्मानाबाद,दि.07:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना सदर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आज अंतीम मुदत (दिनांक) .होती
241- तुळजापुर  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 28 पैकी 10 उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली आहे. त्यानुसार आता 241- तुळजापुर विधानसभा मतदार संघात आता 18  उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे  
.क्र.
मतदारसंघ
उमेदवारांचे नाव
पक्षाचे नाव
1
241- तुळजापुर
1)       चव्‍हाण मधुकरराव देवराव
भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस
2)     यावलकर शैलेद्र रामेश्‍वरअप्‍पा
बहुजन समाज पार्टी
3)      राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
भारतीय जनता पार्टी
4)     नवगिरे प्रशांत प्रकाश
महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना
5)     अनिल नेताजी जाधवर
अखिल भारतीय एकता पार्टी


6)     अशोक हरीदास जगदाळे
वंचित बहुजन आघाडी


7)      तात्या पंढरीनाथ रोडे
बळीराजा पार्टी


8)      तौफीक अब्बास पटेल
टिपुसुलतान पार्टी


9)      महेंद्र भानुदास धुरगुडे
प्रहार जनशक्ती


10)   अतिष अशोक रसाळ
अपक्ष


11)   तन्वीर अली सय्यद अली खतीब
अपक्ष


12)   दत्ता सुदाम कांबळे
अपक्ष


13)   नवनाथ दशरथ उपळेकर
अपक्ष



14)  पांडुरंग ज्ञानोबा शिंदे
अपक्ष


15)  मधुकर देवराव चव्हाण
अपक्ष


16)   महानंदा राजेंद्र दुधभाते
अपक्ष


     17)  विशाल भाऊसाहेब जानराव
अपक्ष


     18) शेख बाबा फैजुद्दिन 
अपक्ष




नामनिर्देशन मागे घेतलेले उमेदवार
1
241- तुळजापुर
1) अर्चना राणाजगजितसिंह पाटील 
अपक्ष
2) धनंजय श्रीमंतराव रणदिवे
अपक्ष
3) राजेसाहेब साहेबराव पाटील
अपक्ष


4) महानंदा गजानन पैलवान
अपक्ष


5)बालाराम धर्मा कोमटी
अपक्ष


6)  लोढे मोहन वर्षेल
अपक्ष


7) चंदनशिवे अरविंद लिंगाप्पा
अपक्ष


8) ज्योतीबा लिंबाजी पवार
महाराष्‍ट्र क्रांती सेना


9) गोरे नेताजी नागनाथराव
अपक्ष


10) संजयकुमार भागवत वाघमारे
अपक्ष

*****