Monday, 7 October 2019

240-उमरगा (अ.जा) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आता 11 उमेदवार


वि.स. वृत्त :37                                                           दिनांक : 7 ऑक्टोंबर, 2019

240-उमरगा (अ.जा) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत आता 11 उमेदवार  
उस्मानाबाद,दि.07: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना सदर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची आज अंतीम मुदत (दिनांक) होती.
240-उमरगा (अ.जा)   विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या 17 पैकी 6 उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी आपली नामनिर्देशन पत्र मागे घेतली आहे. त्यानुसार आता 240-उमरगा (अ.जा) विधानसभा मतदार संघात आता 11 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
.क्र.
मतदार संघ
उमेदवारांचे नाव
पक्षाचे नाव
1
240-उमरगा (अ.जा)
1)      गायकवाड तानाजी वैजनाथ
बहुजन समाज पार्टी
2)     चौगुले ज्ञानराज धोंडीराम
शिवसेना
3)      जालिंदर श्रावण कोकणे
मनसे
4)    दत्तू रोहिदास भालेराव
भा.रा.कॉग्रेस
5)  रमाकांत लक्ष्मण गायकवाड
वंचित बहुजन आघाडी


6)सचिन जयहिंद देडे
बळीराजा पार्टी


7)संदीप धर्मा कटबु
बहुजन विकास आघाडी


8)आमोल मोहन कवठेकर
अपक्ष


9)दिलीप नागनाथ गायकवाड
अपक्ष


10)रावसाहेब श्रीरंग सरवदे
अपक्ष


11) प्रा.डॉ.सुर्यकांत रतन चौगुले
अपक्ष

नामनिर्देशन मागे घेतलेले उमेदवार
1
240-उमरगा (अ.जा)
1)               सुधाकर मारूती दामावले
अपक्ष
2)           राम सैदा गायकवाड
अपक्ष
3)               व्हटकर विलास शरणप्पा
अपक्ष


4)    हनुमंत प्रभाकर दनाने
अपक्ष


 5)  सुभाष शरणाप्पा कांबळे
अपक्ष


6) संध्या अशोक सरवदे
अपक्ष




*****