जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी
उस्मानाबाद.दि.16:-महर्षी वाल्मीकी जयंती आज
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कर्मचारी उपस्थित होते.