उस्मानाबाद,दि.14-
जिल्हयात बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण
239.92 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्हयात दिवसभरात सरासरी 29.99 मिलीमीटर पावसाची
नोंद झाली आहे.
तालुकानिहाय
झालेला पाऊस पुढीलप्रमाणे: उस्मानाबाद-
22.63 मि.मी., तुळजापूर-31.29मि.मी, उमरगा-91.00मि.मी, लोहारा-53.00मि.मी, कळंब 8.67
मि.मी., भूम-10.40 मि.मी., वाशी-11.33 मि.मी., परंडा-11.60 मि.मी, जिल्हयात
वार्षिक सरासरीच्या तुलनेत 56.81 टक्के नोंद झाली आहे.