Monday, 3 June 2024

ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा*

📢 *‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ विषयावरील कार्यशाळा* 🗞️🎙️ सर्व संचालक, उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी *माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माध्यम साक्षरता अभियान’ अंतर्गत पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.* > या कार्यशाळेचे थेटप्रसारण महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून करण्यात येत आहे. थेटप्रसारणाची लिंक आपण आपल्या कार्यालयाच्या एक्स( ट्विटर) तसेच मेटा (फेसबूक) वर सतर्क राहून पोस्ट करावी. तसेच कार्यशाळेची माहिती माध्यम प्रतिनिधींच्या व्हॉटसअप ग्रुप तथा ईमेल वर पाठवावी.⏩ 🗓️ *३ जून २०२४* ⏰ *दुपारी १२ ते सायंकाळी ५* 📍 *विधिमंडळ वार्ताहर कक्ष, मंत्रालय, मुंबई* 📌 *कार्यशाळेतील सत्र* * प्रथम सत्र : विधिमंडळाची कार्यपद्धती व संकल्पना *वक्ते : श्री. जितेंद्र भोळे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ* * द्वितीय सत्र : विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, विधिमंडळ चर्चा आणि विशेषाधिकार *वक्ते : श्री. अनंत कळसे, निवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ* * तृतीय सत्र : विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज, विधिमंडळ दस्तऐवज *वक्ते : डॉ. नीलम गोहे, मा. उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ* 📡 🔗 *थेटप्रसारणाची लिंक* *मेटा (फेसबूक)* https://www.facebook.com/events/777816251125554/ *युट्युब* https://youtube.com/live/K2HxASx6EqI?feature=share