यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार
राणाजगजितसिंह पाटील, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर, श्री मिलिंद नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष
तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.
***



