उस्मानाबाद, दि.05 :- उस्मानाबाद जिल्हयाचे नूतन पालकमंत्री म्हणून
वस्तोद्योग, दुग्धविकास व पशुसवंर्धन राज्यमंत्री श्री. अर्जुन खोतकर यांची नेमणूक
करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांच्या जागी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नूतन पालकमंत्री
असणार आहेत. अर्जुन खोतकर हे जालना येथून आमदार आहेत.
