Sunday, 25 January 2026

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन ​नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.