उस्मानाबाद.दि.19:- महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्हयातील
(उस्मानाबाद,लातूर, बीड,पुणे व अहमदनगर) पात्र उमेदवारासाठी दि.7 ते 22 एप्रिल या कालावधीत
सैन्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे,तरी जिल्हयातील पात्र उमेदवारांनी या सैन्य भरती
रॅलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले आहे.